NRI Investment Desk
Special pre-launch allocation and structured payment plans available for investors from your region.
VIEW NRI OFFERS

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रीमियम बांधकाम आणि जागतिक दर्जाच्या सुविधा. तुमच्या प्रत्येक गरजांचा विचार करून बनवलेली घरे.

अपार्टमेंट वैशिष्ट्ये

क्वालिटी मध्ये कोणतीही तडजोड नाही

कुमार मॅग्नासिटीमध्ये बांधकामाचा दर्जा आणि वापरण्यात येणारे साहित्य हे अत्यंत प्रीमियम आहे. भूकंपरोधक आरसीसी स्ट्रक्चर आणि उत्कृष्ट दर्जाच्या विटांचा वापर करण्यात आला आहे.

सर्व अपार्टमेंट्समध्ये विट्रिफाइड टाईल्स, आधुनिक आणि सुरक्षित इलेक्ट्रिकल फिटिंग्स, आणि उच्च दर्जाचे प्लंबिंग काम केले आहे. स्वयंपाकघर आणि बाथरुममध्ये प्रीमियम ब्रँड्सचे फिटिंग्स आहेत.

नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी मोठ्या खिडक्या आणि सुरक्षिततेसाठी भक्कम दरवाजे देण्यात आले आहेत. प्रत्येक बाबतीत जागतिक दर्जा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Secured Priority Access

Request Exclusive Access

Secure the detailed price list and inventory for Kumar Magnacity.

KUMAR PROPERTIES
59-Year Legacy
256-BIT ENCRYPTION

Pune Real Estate Market Directory

Chat with Sales
CallWhatsApp
कुमार मॅग्नासिटी अपार्टमेंट वैशिष्ट्ये | प्रीमियम बांधकाम गुणवत्ता | Kumar Magnacity Hadapsar